Breaking NewsMumbai News
Trending

३१ अगस्त पासून शुरु होणारा गणपती फेसटीवल साठी महाराष्ट्र सरकार ची मोठी घोषणा:

गणपती मूर्तीच्या उंचीवर कोणतेही बंधन नाही

३१ अगस्त पासून शुरु होणारा गणपती फेसटीवल साठी महाराष्ट्र सरकार ची मोठी घोषणा:-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय:
1.गणेश मंडळाच्या नोंदणीसाठी कोणताही खर्च नाही.
2.सर्व परवानग्या सिंगल विंडोद्वारे आणि ऑनलाइन.
3 मंडळांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची गरज नाही.
4.मुंबईचे नियम संपूर्ण राज्याला लागू आहेत
5. मूर्तीच्या उंचीवर कोणतेही बंधन नाही
6. विसर्जन ठिकाणे आणि मिरवणूक मार्गांसाठी योग्य प्रकाश व्यवस्था.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button