सावधान सावधान नटराज पेंसिल कंपनी पैकिंग चा नावाखाली होत आहे गरीब गरजु लोकांचे लुट.
डेमोक्रेटिक इंडिया न्यूज नेटवर्क: रिर्सच अतुल तिवारी - सुलक्षणा नहाटा

सावधान सावधान नटराज पेंसिल कंपनी पैकिंग चा नावाखाली होत आहे गरीब गरजु लोकांचे लुट.
कोरोना चा प्रहार आणी लकडाउन ह्या गोष्टी चा सर्वात जास्त प्रभाव मध्यम वर्गीय परिवारावर पडला आहे .
ह्या गोस्टी चा फायदा घेऊन काही समाज कंटक डिजीटल चोर फेसबुक आणी सोशल मिडिया चा वापर करून लोकांची फसवणूक करत आहे.
कसी होतात फसवणूक:
फेक कंपनी चा नावाखाली वर्क फ्राम होम ची संधी देतात,
पेंसिल पैकिंग जाँब आहे ते सांगतात आणी त्या साठी ते रजिस्ट्रेशन फी घेतात,
आणी सांगतात सर्व मटेरियल कुरियर ने येईल, आणी तोच कुरियर बाँय ट्रेनिंग देईल.
आणी ५००० ते १०००० स्टार्ट फि पण देईल, असे अमिस दाखवून लोकांची फसवणुक होते.
आणी पहिला लोकांना कंपनी मधे रजिस्ट्रेशन करावा लागेल असे सांगुन लोकांना १००० ते ५००० जमा करायला सांगतात आणी एकदा अमाऊंट जमा झाला की ते फरार आणी लोकांचे नंबर मेसेज सर्व ब्लाक.
तर लोकांना अव्हान करण्यात येत कि अस लोकांन पासुन सावधान रहा .