#mockdrill
-
Breaking News
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार बुधवार ७ मे २०२५ रोजी ‘मॉक ड्रिल’ करिता सायरन वाजवण्यात येणार आहे.
सर्व नागरिकांना विनम्र आवाहन ! हे ‘मॉक ड्रिल’ पूर्णतः सरावासाठी घेण्यात येत असून, घाबरून जाण्याचे बिलकुल कारण नाही. :- निरंजन…
Read More »