International news
ठाण्याची कुमारी नभा कुलकर्णी जपान शोटोकन कराटे स्पर्धामध्ये द्वितिय

दुबई अबुधाबी येथे,२१मे २०२३ रोजी जपान शोटोकन कराटे डू कऻन्नन झुकू आरगनायझेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कराटे स्पर्धामध्ये ठाण्याची कुमारी नभा , रश्मी,विनय कुलकर्णी हिने द्वितीय क्रमांक पटकावून सिल्व्हर मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र पटकावले.