Breaking NewsMumbai News
Trending
ठाणे जिल्हायात बर्ड फ्लू ची एंट्री:
ठाणे जिल्हायात बर्ड फ्लू ची एंट्री:
⭕ ठाणे जिल्हायात बर्ड फ्लू ची एंट्री:
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेळवली येथे काही कोंबड्या बर्डफ्ल्यूमुळे मृत्यूमुखी पडल्याचे आढळले आहे. बर्ड फ्ल्यू वाढू नये, यासाठी प्रशासनामार्फत खबरदारी घेत असल्याचे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी दिलेली माहिती.