ठाणे येऊर इथे बांधण्यात आलेले ७ अनधिकृत बंगल्यावर राजकीय दबावमुळे फक्त २ बंगल्यावर कारवाई करून उरलेले ५ बंगल्यावर कारवाई करायला विलंब करण्याबाबत, ठाणे महानगरपालिकेच्या या कारभारा विरोधात २७ सप्टेंबर २०२३ रोजी हॉटेल बॉम्बे मर्टिनी, पटोनापाडा, येऊर इथे दुपारी १ पासून ज्या पर्यंत या सर्व ७ अनधिकृत बंगल्यावर कारवाई होत नाही त्या पर्यंत शांततापूर्ण उपोषण करून योगेश मुंधरा विरोध करणार आहे.