महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर जिल्हा कार्यकारणी घोषित
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर जिल्हा कार्यकारणी घोषित

दिनांक ६ जानेवारी २०२२ : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर जिल्हा कार्यकारणी घोषित
“नितिन मनोहर शिंदे यांची ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा बिनविरोध निवड तर कार्याध्यक्षपदी अतुल तिवारी
1) नितीन शिंदे -अध्यक्ष
2) अतुल तिवारी – कार्याध्यक्ष
3) जितेंद्र पाटील -उपाध्यक्ष
4) मीनल पवार-उपाध्यक्ष
5)प्रमोद घोलप -सचिव
6) मिलिंद दाभोळकर- संपर्क प्रमुख
7)विकास पाटील – सल्लागार
8)सतिशकुमार भावे -संपर्क प्रमुख
9)मनिष वाघ- सल्लागार
10)राजन पाटील -सल्लागार
11)वैदेही ताम्हण- सल्लागार
12)संजय भोईर- सल्लागार
13)सुभाष जैन – सल्लागार
14)संतोष पडवळ -वुत्तवाहिनी प्रमुख
15)अमित जाधव -सहसचिव
16)संजय तांबडे – सहसचिव
17)मनोज कदम -संघटक
18)चद्रंकात सुर्यवंशी – सहसंघटक
19)अशोक मेहता -सहसंघटक
20) सुबोध कांबळे- प्रसिद्धी प्रमुख कोकण
21) देवेंद्र शिंदे – प्रसिध्दी प्रमुख
22)अमित गुजर-प्रसिध्दी प्रमुख
23)प्रंशात मोटे- सहसंपर्क प्रमुख
कार्यकारणी सदस्य
1)अश्विन कांबळे
2) अभिषेक चव्हाण
३)देवेेंद्र वाईरकर
४) नंदकुमार नामदास
५)ख्वाजा शैख
६)कल्याणी भांगरे
७) मनस्वी चौधरी – कार्यालयीन व्यवस्थापक